TDS Cutting
प्राप्तीकर कायदा १९६० कलम १९४ - अ नुसार मुदतठेवीवरील व्याज रु. ५०,०००/- व त्यापेक्षा जास्त देय झाल्यास त्यातुन टी.डी.एस. कपात केली जाते. तथापि वैयक्तिक आयकर विवरण पत्रात सदरचे उत्पन्न दाखविणे हि ठेवीदाराची वैयक्तिक जबाबदारी आहे.
आपल्या ग्राहकांना जाणा (KYC)
भारतीय रिझर्व बॅंक ऑफ इंडियाने कोण्त्याही ग्राहकाचे खाते उघडण्यासाठी त्यांचेविषयी पूर्ण माहिती घेणे आणि जरुर ते सर्व दाखले घेणे बंधनकारक केले आहे. म्हणुन सर्व ग्राहक / सभासदांनी जरुर त्या कागदपत्रांची पुर्तता करुन सहकार्य करावे
कागदपत्रे
१) रेशनकार्ड
२) रहिवासी दाखला
३) आयडेंटिटी कार्ड्साईज फोटो
४) पॅन कार्ड / ड्रायव्हिंग लायसेन्स / निवडणुक ओळखपत्र या पैकी एक
५) चालु खाते उघडताना - व्यवसायाचा परवाना ( सेल्स टॅक्स / व्हॅट चा नोंदणी दाखला ) |